Ranjangaon Drunk Driving: रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्यावर मद्यधुंद पिकअप चालकाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

रांजणगाव- सोनेसांगवी रस्त्यावर पिकअप जीपची समोरासमोर धडक; २२ वर्षीय दीपक थोरात जागीच ठार, चालक मद्यधुंद अवस्थेत अटकेत
22-Year-Old Biker Killed in Pickup Collision; Driver Arrested for Allegedly Driving Drunk

22-Year-Old Biker Killed in Pickup Collision; Driver Arrested for Allegedly Driving Drunk

Sakal

Updated on

शिरूर : तालुक्यातील रांजणगाव - सोनेसांगवी रस्त्यावर सोनेसांगवी पठाराजवळ पिकअप जीपने समोरून दिलेल्या धडकेत दूचाकीवरील तरूण जागीच ठार झाला. काल (ता. २९) रात्री आठ वाजता झालेल्या या अपघातप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील पिकअप चालकाला अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com