

sus firing balasaheb chandere
esakal
पिंपरी - जमिनीच्या वादातून शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे याने गोळीबार केला. हा प्रकार सूस-नांदे रस्त्यावरील एका बांधकाम प्रकल्पावर गुरुवारी मध्यरात्री घडला.
या प्रकरणात बावधन पोलिसांनी बाळासाहेब रामदास चांदेरे (वय-५४, रा. सूस, ता. मुळशी) आणि संदेश सतीश माने (वय-३७, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.