Rekha Konde: ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना पुण्यात मारहाण; आरती मारणे-पवार यांची बदनामी केल्याचा आरोप

Rekha Konde Assaulted in Pune Over Defamation Row Involving Aarti Marne-Pawar: हा सगळा वाद एका ऑडिओ रेकॉर्डिंगवरुन झाल्याचं सांगितलं जातं आहे. त्यात रेखा कोंडे आणि एक महिला मारणे यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलल्याने हा वाद वाढल्याचा आरोप होतोय.
rekha konde

rekha konde

esakal

Updated on: 

Pune Latest News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पुण्यातील पदाधिकारी रेखा कोंडा यांना मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्ष आरती मारणे यांनी व्हिडीओ शूट करत रेखा कोंडे यांना मारहाण केल्याचं दिसून येत आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...