Pune Bjp : भाजपमध्ये बाहेरच्यांना पायघड्या; एकनिष्ठांवर गंडांतर ?

Pune News: ‘‘पुण्यातील माजी नगरसेवकांचा हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देणे पसंत नव्हते.
Pune Bjp : भाजपमध्ये बाहेरच्यांना पायघड्या; एकनिष्ठांवर गंडांतर ?
Updated on

Latest Pune News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी आज (ता. ७) मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. या पाच माजी नगरसेवकांमुळे भाजप आणखी मजबूत झाल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. मात्र, या नगरसेवकांच्या विरोधात ज्यांनी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली होती, त्यात काहींचा निसटता पराभव झाला होता. अशा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारी मात्र गंडांतर आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com