Nasrapur Crime : सारोळा गावात थरार! पत्नीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून; आरोपी पतीला अटक

पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून पतीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना भोर तालुक्यातील सारोळा येथे घडली.
Amar Pawar

Amar Pawar

sakal

Updated on

नसरापूर - पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून पतीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना भोर तालुक्यातील सारोळा येथे घडली. राजगड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले असून, अमर नंदू पवार (वय-३५, रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com