

Woman critically injured in wild boar attack at Tokawade
Sakal
-राजेंद्र लोथे
चास : टोकावडे ( ता. खेड ) येथे लिलाबाई नामदेव आसवले या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाल्या आहे, घटनेची माहिती मीळताच वनविभागाच्या वतीने तातडीने महिलेला शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.