Siddharth Dhende Viral Video : राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) विधानसभेत गेम खेळताना आढळल्याची घटना ताजी असतानाच, आता पुण्याचे माजी महापौर व माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांचा गेम खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आंबेडकरी समाजात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे.