Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख नारायणगाव केसरीचा मानकरी, विजेत्या पैलवानांना 15 लाखाचा इनाम, भारत केसरी निरु गुज्जरवर एकेरी पट!

Sikandar Shaikh Maharashtra Kesari win details: लाल मातीच्या आखाड्यात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची विजयी झुंज; भारत केसरी निरु गुज्जरवर एकेरी पट, नारायणगाव केसरी किताबासह १५ लाख इनामाचे वाटप
Sikandar Shaikh Triumphs; ₹15 Lakh Prize for Winning Wrestlers

Sikandar Shaikh Triumphs; ₹15 Lakh Prize for Winning Wrestlers

esakal

Updated on

-रवींद्र पाटे

नारायणगाव : येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रे  निमित्त आयोजित केलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात इनामी शंभर कुस्त्या झाल्या.विजेत्या पैलवानांना 15 लाख रुपयांचा इनाम वाटप करण्यात आला. नारायणगाव केसरी या मानाच्या किताबाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने भारत केसरी निरु गुज्जर याला चितपट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com