Sinhagad Fort : जिथे शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला, त्या सिंहगडावर उभारणार १०० फुटी भगवा ध्वज

Sinhagad to Get a 100-Foot Saffron Flag : सिंहगडावर १०० फुटी भगवा ध्वज उभारण्याचे नियोजन; महापौर मंजुषा नागपुरे यांनी जागेची पाहणी करून ध्वजस्तंभ, सुरक्षितता आणि विद्युत रोषणाईबाबत आढावा घेतला
Mayor Manjusha Nagpure inspects the proposed one-acre site near MTDC at Sinhagad for the installation of a 100-foot saffron flag

Mayor Manjusha Nagpure inspects the proposed one-acre site near MTDC at Sinhagad for the installation of a 100-foot saffron flag

esakal

Updated on

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले सिंहगडावर आता १०० फुटी भव्य भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. ‘पुणे प्रथम’ आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यातून सिंहगडाच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा जोडला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com