Sinhagad Diwali Celebration: सिंहगडावर दिवाळी पहाटेचा अनोखा दीपोत्सव! कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तानाजी मालुसरेंच्या समाधीवर दीपज्योती

Kalyan Darwaza and Tanaji Memorial Shine During Diwali: शिवरायांच्या सिंहगडावर दीपोत्सवाचा थाट; तानाजी मालुसरेंच्या समाधी परिसरात दीपज्योतींची आरास
Sinhagad Fort Diwali Deepotsav Shiv Devotees Illuminate Historic Kalyan Darwaza With Torches and Lamps at Tanaji Memorial

Sinhagad Fort Diwali Deepotsav Shiv Devotees Illuminate Historic Kalyan Darwaza With Torches and Lamps at Tanaji Memorial

esakal

Updated on: 

खडकवासला : स्वराज्याच्या इतिहासातील शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगडाच्या ऐतिहासिक कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसरात दीपज्योतींची आरास करून शिवभक्त आणि दुर्गप्रेमींनी लक्ष्मीपूजनाची पहाट उजळविली. मशालींच्या प्रकाशात उजळलेला कल्याण दरवाजा आणि शेकडो दीपज्योतींनी सजलेला समाधी परिसर यामुळे सिंहगडावर स्वराज्याच्या वैभवाची आठवण करून देणारा दीपोत्सव साकारला.

Loading content, please wait...