Sinhgad Road Traffic : जनाई चौकातील जुन्या पुलावर कोंडी, प्रयेजा सिटीला जोडणारा महत्त्वाचा दुवा; रुंदीकरणाची मागणी
Bottleneck at Prajeya City Bridge : सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटी ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या आणि पीएमपी, रुग्णवाहिकांसह सर्व प्रकारच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या ओढ्यावरील अरुंद पुलाचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.
सिंहगड रस्ता : येथील प्रयेजा सिटी ते राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा आणि सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीत नेहमीच अडकणाऱ्या जुन्या पुलाचे रुंदीकरण करून कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.