

Maharashtra Sister Gives Brother New Life by Donating Kidney Heartwarming Bhai Dooj Story from Ambegaon
esakal
बहीण-भावाच्या अतूट नात्याची आणि त्यागाची ही अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी घटना आहे. आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे दोन्ही किडन्या निकामी झालेल्या भावाला धाकट्या बहिणीने स्वतःची किडनी दान करून नवे जीवन दिले गेली १० वर्षापासुन दरवर्षी सर्व भावंडे मिळून भाऊबीज हा सण अत्यंत अनोख्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करतात.