Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

पुणे-दानापूर एक्सप्रेसच्या एका डब्यात साप आढळल्याने प्रवाशांमध्ये घबराट.
Snake in pune danapur express

Snake in pune danapur express

sakal

Updated on

दौंड - पुणे-दानापूर एक्सप्रेसच्या एका डब्यात साप आढळल्याने ही एक्सप्रेस दौंड कॅार्ड लाइन रेल्वे स्थानकावर एक तास थांबविण्यात आली होती. प्रवाशांमध्ये घबराट पसरल्यानंतर डबा रिकामा करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com