

Someshwar Sugar Factory Election
esakal
Someshwar Karkhana Election : अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पहिली निवडणूक होत असून, निवडणुकीत तीन पॅनेल आमनेसामने आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. तर राष्ट्रवादीचे बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या साथीनं स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनेलही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.