Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव दुचाकीची धडक; पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव दुचाकीची धडक; रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी
Pedestrian killed in bike accident on Pune-Solapur Highway.

Pedestrian killed in bike accident on Pune-Solapur Highway.

Esakal
Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता.हवेली) गावच्या हद्दीत भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी (दि.५ सप्टेंबर) रात्री घडली. या अपघातात शिवदयाल उर्फ शिवचरण पुरण केवट (वय ४६,रा.खोड,शिवपुरी,मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com