पुणेकरांनो, गणेशोत्सवात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीवर्धकांना परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात सहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिलेले आश्वासन पुर्ण केले आहे.

7, 8, 9, 10, 11, आणि 12 सप्टेंबर या सहा दिवसांमध्ये गणेश मंडळाना रात्री 12 पर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. आता ही मुदत सहा दिवसांपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे पुणेकरांना सहा दिवस विविध देखावे रात्री 12 पर्यंत पाहता येणार आहेत.

पुण्यात गणेशोत्सवात सहा रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sound amplifiers will allowed till 12 midnight for 6 days in Ganeshotsav