

Tempo Driver's Reckless Escape Leaves Several Injured, 25 Vehicles Damaged in Pune
esakal
-कृष्णकांत कोबल
हडपसर : पोलिस कारवाईच्या भीतीने सुसाट निघालेल्या टेम्पो चालकाने सुमारे वीस पंचवीस वाहनांना धडका देत अनेक अपघात केले. यामध्ये काही काही प्रवासी जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.