Pune News: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागप्रमुखांवर सक्तीच्या रजेची कारवाई: कुलगुरूंचे आदेश, अधिसभेत कारवाईचा धडका!

latest news SPPU compulsory leave: तंत्रज्ञान विभागप्रमुखांवर सक्तीची रजा: अधिसभेत भ्रष्टाचारावर हल्लाबोल
Action at Savitribai Phule Pune University Tech Head on Forced Leave

Action at Savitribai Phule Pune University Tech Head on Forced Leave

esakal

Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत अखेर ‘कारवाई’चा धडाका पाहायला मिळाला. विद्यापीठात २०१७-१८ या वर्षात आदिवासी विभागाच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांवर संतप्त अधिसभा सदस्यांनी शुक्रवारी सभेच्या सुरवातीलाच जोरदार हल्लाबोल चढवला. विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या निलंबनाची मागणी सदस्यांनी लावून धरल्याने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अखेर माघार घेत अभ्यंकर यांना शुक्रवारपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देत चौकशीची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com