दहावीच्या निकालाची तारीख ठरलेली नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. निकालाची तारीख प्रसारमाध्यमांमधून जाहीर केली जाईल. व्हॉट्‌सऍपसह सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या निकालाच्या बातम्या निराधार आहेत, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी स्पष्ट केले. 

Web Title: ssc result date is not fixed