भीमा खोऱ्यातील धरण क्षेत्रातील पावसाची आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून धरणक्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून धरणक्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. वर्षभरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी ही धरणे सज्ज होत आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किती टीएमसी साठा झाला आहे, याचा घेतलेला आढावा - 

धरणाचे नाव - २४ तासातील पाऊस(मिलिमीटर मध्ये) / आजचा उपयुक्त साठा (टीएमसी मध्ये)

पिंपळगांव जोगे- १३/०, माणिकडोह- २७/०.८०, येडगांव-१६/१.००, वडज- १७/०.१०, डिंभे- २०/०.८०, घोड- ३/०.०६, विसापूर-०/.०१२, कळमोडी.१६/०.५३, चासकमान- २३/०.५०, भामा आसखेड- ११/२.६२, वडीवळे- ५६/०.४३, आंद्रा- २८/१.६०, पवना १०३/ १.९८, कासारसाई- ४१/०.१३, मुळशी- १२८/ १.९९, टेमघर- ११९/ ०.२७, वरसगांव- ७२/०.०६, पानशेत- ७२/ २.९९, खडकवासला- २३/०.७३, गुंजवणी ६०/०.९०, नीरा देवधर- ४४/१.४४, भाटघर१२/३.६५, वीर- ३/१.३६, नाझरे- २/०.०२, उजनी- ०/ -१०.२६

कृष्णा खोऱ्यातील धरण क्षेत्रातील पाऊस
धरणाचे नाव- २४ तासातील पाऊस (मिलिमीटर मध्ये) / आजचा उपयुक्त साठा (टीएमसी मध्ये)
कोयना- १५२/ २८.५४, धोम- २६/१.९४, कण्हेर- ३१/१.८४, वारणावती.५२/१०.७२, दुधगंगा- ६८/७.९२, राधानगरी- ६४/२.५५, मुळशी- ५८/१.५५, कासारी- १०७/ १.२६, पाटगांव- ७०/१.६७, धोम बलकवडी- ८६/०८.४, ऊरमोडी- ५०/३.५७, येरळवाडी- ०/०, तारळी- ४९/१.११

Web Title: statistics of bheema river valley dam