
"Children, Women, Seniors Unsafe Due to Stray Dog Attacks"
Sakal
शिवाजीनगर : गेल्या दीड वर्षांत तब्बल चाळीस हजारांहून अधिक नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक माहिती महापालिकेकडून मिळाली आहे. क्यूआयकोड सोल्यूशन्स या संस्थेने २०२३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात तब्बल १,७९,९४० भटके व मोकाट कुत्रे आहेत.