Emotional Farewell: Students Shocked by Driver Uncle’s Death
Sakal
पुणे
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?
Maharashtra school Driver Sudden Death incident: ड्रायव्हर काकांच्या निधनाने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शोककळा
शिक्रापूर: येथील कोयाळी पुनर्वसन, पिंपळे-खालसा, जातेगाव बुद्रुक व हिवरे जिल्हा परिषद शाळेत नित्यनियमाने तब्बल १०० विद्यार्थ्यांना शाळेत नेऊन पुन्हा घरी सुखरूप पोहचविणारे कांतिलाल जाधव ऊर्फ ड्रायव्हर काका (वय ४२) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी हळहळ व्यक्त केली.

