Foreign Education Expenses: परदेशी शिक्षणाचे गणित बिघडले! डॉलर-पाउंडच्या उसळीने विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री; विद्यार्थी अन् पालकांचे नियोजन कोलमडले..

impact of rising dollar and pound on Indian students studying Abroad: डॉलर-पाउंडच्या वाढत्या दराने परदेशी शिक्षणाचे स्वप्न धूसर
Students at an international airport as rising currency rates impact study abroad plans.

Students at an international airport as rising currency rates impact study abroad plans.

sakal

Updated on

-प्रज्वल रामटेके

पुणे: परदेशात उच्च शिक्षण घेऊन करिअरला नवी दिशा देण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर डॉलर आणि पाउंडच्या वाढत्या दराने पाणी फेरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या मूल्यात झालेली ऐतिहासिक घसरण आणि परदेशी चलनाच्या उसळीमुळे पुण्यासह देशातील मध्यमवर्गीय विद्यार्थी आणि पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ऐनवेळी लाखो रुपयांची जादा सोय कशी करायची, या प्रश्‍नाने ते चिंताग्रस्त झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Big Relief for Aspirants: Maharashtra Expands Sarathi Scholarship for Overseas Studies
Foreign Disclosure Scheme India
Students from endlife Affected Farming Families Leave for Pune Education Parents Get Emotional
Gadchiroli
Marathi News Esakal
www.esakal.com