सुभेदार बाबर यांचे काश्‍मीरमध्ये निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पुणे - जम्मू-काश्‍मीर येथे लष्करात सेवेत असलेले सुभेदार जालिंदर दादासाहेब बाबर (वय 49) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. बाबर हे "101 इन्फंट्री बटालियन मराठा लाइट' तुकडीत कार्यरत होते.

सोलापूर जिल्ह्यातील आलेगाव (ता. सांगोला) हे बाबर यांचे मूळ गाव आहे. लष्करामध्ये 26 वर्षांपासून ते कार्यरत होते. त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता लोहगाव विमानतळावर दाखल होणार आहे. त्यानंतर ते त्यांच्या गावी पाठविले जाणार आहे.

Web Title: subhedar jalinder babar death