Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

Modern floriculture success story in Pune: माळरानावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘शिर्डी गुलाब’ची २,५०० रोपे; ३३ गुंठ्यातून दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा कमावत वडगाव आनंदच्या सविता गागरे गुलाबशेतीतून शाश्वत उत्पन्नाचे आदर्श मॉडेल उभे करतात
33 Gunthas, Thousands of Roses, and a Success Story Inspiring Maharashtra Farmers

33 Gunthas, Thousands of Roses, and a Success Story Inspiring Maharashtra Farmers

sakal

Updated on

आळेफाटा : पारंपरिक शेतीला फाटा देत वडगाव आनंद (पादिरवाडी) येथील प्रगतशील महिला शेतकरी सविता गागरे यांनी माळरानावरील ३३ गुंठे क्षेत्रात गुलाबशेती फुलविली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्या खर्च वजा जाता दरमहा २० ते २५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com