SSC Success Story: ऊसतोड मजुरांच्या मुलीची भरारी; ऊस तोडणी करत दहावीत दीपाली बुधवंतने मिळवले ८०.२० टक्के, कष्ट, संघर्ष आणि जिद्दीचा संगम..

Rural girl studies while working in sugarcane fields: कोपीत राहून ऊसतोड मजुरी करतानाही दीपालीची ८०.२० टक्के भरारी; प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने घडवला यशाचा मार्ग
Struggle to Success: Dipali Budhavant’s Inspiring Academic Achievement

Struggle to Success: Dipali Budhavant’s Inspiring Academic Achievement

esakal

Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव : ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात कोपीमध्ये राहणाऱ्या ऊस तोडणी मजुराची मुलगी दीपाली गोरक्ष बुधवंत या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत जिद्दीने अभ्यास करत ८०.२० टक्के गुण मिळवले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे परिसरात कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com