Summer Heatwave : ऊन वाढले, जिवाला जपा; उष्णतेच्या लाटेचा धोका

उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र तापला असतानाच विदर्भ अक्षरशः होरपळून निघत आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४ अंश तापमानाची नोंद झाली.
temperature

temperature

sakal

Updated on

पुणे - उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र तापला असतानाच विदर्भ अक्षरशः होरपळून निघत आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. उद्या (ता. १५) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने, तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (यलो अलर्ट) आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com