Baramati By Election : सुनेत्रावहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवार यांनी जनतेशी नाते टिकवण्यासाठी काम करत राहण्याची आणि विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही दिली. अजित पवारांच्या अपघातामागील सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Sunetra Pawar addressing a public rally in Baramati alongside Devendra Fadnavis during the by-election campaign, emphasizing development and legacy leadership.

Sunetra Pawar addressing a public rally in Baramati alongside Devendra Fadnavis during the by-election campaign, emphasizing development and legacy leadership.

esakal

Updated on

बारामती, ता. 21: अजितदादा पवार ज्या तडफेने काम करत होते त्याच तडफेने सुनेत्रा वहिनी देखील काम करीत आहेत, हे मी गेल्या दोन महिन्यात अनुभवले आहे. बारामतीच्या सर्वांगिण विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही देत सुनेत्रा पवार यांना देशात विक्रमी मताधिक्याने विजयी करा,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com