NCP Politics : नाझेर काझींना विधानपरिषदेवर संधी द्यावी; बुलडाणा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी

बारामतीत बुलडाणा जिल्हा पदाधिकाऱ्यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे ॲड. नाझेर काझी यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी; सर्वसमावेशक निर्णयाचे आश्वासन
"ॲड. नाझेर काझींना विधान परिषदेवर संधी द्या! आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील शिष्टमंडळ बारामतीत; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन"

"ॲड. नाझेर काझींना विधान परिषदेवर संधी द्या! आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील शिष्टमंडळ बारामतीत; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन"

Sakal

Updated on: 

सिंदखेड राजा : अजित दादांचा शब्द पक्का असतो हे महाराष्ट्राला माहीत आहे.त्यांच्याच कार्यपद्धतीने पक्षाचे काम पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे,महाराष्ट्राने दादांवर भरभरून प्रेम केले त्यामुळेच पक्षाचा गोतावळा वाढू शकला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे बुलडाणा जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांना विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ता.२२ एप्रिल रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.त्यांनी बोलताना सांगितले की,सध्या अनेक संकटातून आम्ही जात आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

Sharad Pawar latest statement on NCP merger and Maharashtra
Sunetra Pawar Inspects Soybean Crop in Gangakhed
 Solapur Political News
Dhiraj Ghate and DCM Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com