

Sunetra Pawar Oath Ceremony Sharad Pawar Clarifies
esakal
Sunetra Pawar Political Entry : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतून भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांचे जाणे हा केवळ राजकीयच नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरही प्रचंड आघात असल्याचे त्यांनी नमूद केले.