

Supriya Sule demands better roads to Bhimashankar and probe into poor-quality nutrition.
Sakal
घोडेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर कडे जाणारा रस्ता मागील वर्षापेक्षा अजून जास्त खड्डे मय झाला आहे. रस्त्यांचा विकास झाला पाहिजे. अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.