Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला कारभारी व पोलिस प्रशासन जबाबदार ठरवत सुप्रिया सुळे यांची पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी; विषारी दारू प्रकरण, कायदा-सुव्यवस्था आणि सरकारच्या अपयशावर जोरदार टीका
Political Uproar: Supriya Sule Demands Forced Leave for Pune Police Commissioner Over Crime Surge

Political Uproar: Supriya Sule Demands Forced Leave for Pune Police Commissioner Over Crime Surge

sakal
Updated on

पुणे : "शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याची आता गुन्हेगारांची राजधानी अशी होऊ लागली आहे. वाढत्या गुन्हेगारीस पुण्याचे कारभारी व पोलिस प्रशासनच जबाबदार आहेत. पुण्यातील वाढती गुन्हेगारी हे सरकारचे अपयश आहे, त्यामुळे पोलिस आयुक्तांना आता सक्तीच्या रजेवर पाठवा.' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com