Supriya Sule: ''पार्थचा मला फोन आला.. डॅडींचं प्लेन पडलं...'', सुप्रिया सुळेंनी सांगितली विमान अपघाताची आठवण

Emotional Speech During Sunetra Pawar’s By-election Campaign in Baramati: ''ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा होती. दुर्दैव आहे की, काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिलेत. परंतु हे विक्रमी मतदान होईल, यात माझ्या मनात शंका नाही.''
Supriya Sule

Supriya Sule

esakal

Updated on

Sunetra Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी प्रचाराची सांगता सभा संपन्न झाली. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी आणि महायुती, महाविकास आघाडीचे पदाधिकारी हजर होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पावारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशीची एक आठवण बारामतीकरांना सांगितली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com