पुण्यात एकाचा संशयास्पद मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सहकारनगर : सहकार नगर परिसरात मृतदेह आज (ता.8) सकाळी आढळला. मृतव्यक्ती गॅरेज मेकेनिक असून त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. इनायत नवाज साहब शेख (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास चालू आहे.
 
मृतदेहाशेजारी रक्ताचे डाग आढळले आहेत. त्यामुळे शेख यांनी आत्महत्या केली आहे का? त्यांची हत्या झाली आहे? याचा शोध सहकारनगर पोलिस घेत आहेत.  शेख यांस दारूचे व्यसन होते, त्यामुळे घरात सतत भांडणे होत असत. त्यामुळे कंटाळून शेख यांचे कुटुंबीय त्यांना सोडुन दूसरीकडे राहण्यास गेले होते. त्यामुळे शेख हे घरी एकटेच राहात होते. शेख यांचा मृत्यु संशयास्पद असून पोलिस तपास करत आहे.

Web Title: Suspicious death of one in pune