Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपी दत्ता गाडे याचं आणखी एक कृत्य समोर आलं आहे. तसंच बलात्कार पीडित तरुणीकडून त्यानं पोलीस भरती करुन देतो म्हणून फोन क्रमांक घेतला होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्याची तांत्रिक तपासणी केली जात आहे.