
Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेकडून वारंवार दिशाभूल करणारी विधानं केली जात असल्याचं आता एकामागून एक तपासातून उघड होत आहे. त्यानं पीडित तरुणीला पैसे दिल्याचा दावा खोटा ठरला आहे. तसंच तो तिच्या आधीपासूनच संपर्कात असल्याचंही खोट असल्याचं तपासातून समोर आलं आहे. तसंच इतरही अनेक खुलासे या प्रकरणात झाले आहेत.