
Swargate Shivshahi Case: स्वारगेट बस स्थानकावर २६ वर्षीय वर्षीय युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दत्ता गाडे सध्या तुरूंगात आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेतील पीडितेने आता पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.