Talegaon Chakan Shikrapur Highway: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाला वेग; ५४ किमी मार्गाचे काम डिसेंबरपासून, भूसंपादन दोन महिन्यांत

Pune industrial corridor highway project latest update: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गासाठी भूसंपादनाला वेग; मावळ, खेड, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटिसा, डिसेंबरपासून ५४ किमी कामाला सुरुवात
Pune Region Infrastructure Boost: 54-km Highway Project Set for Groundbreaking This Year

Pune Region Infrastructure Boost: 54-km Highway Project Set for Groundbreaking This Year

esakal

Updated on

-हरिदास कड

चाकण : तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया येत्या दोन महिन्यात सुरु होणार आहे . यावर्षी डिसेंबर महिन्यात तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे काम संबंधित ठेकेदार कंपनी सर्व कार्यवाही झाल्यानंतर सुरू करेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी "सकाळ" ला दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com