
Leopard Caught in Cage at Talegaon Dhamdhere After Attacks on Pets
Sakal
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील परिसरातील विविध वाडी- वस्तीवर बिबट्याचे वास्तव्य वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून नुकसान केले आहे. परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती.