विजय यांच्‍या पत्नीकडून घटस्फोटाची याचिका मागे

विजय यांच्‍या पत्नीकडून घटस्फोटाची याचिका मागे
Published on

दक्षिण भारत

चेन्नई, ता.७ : तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) प्रमुख सी. जोसेफ विजय त्यांची पत्नी संगीता सोर्नलिंगम यांनी न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका शुक्रवारी मागे घेतल्याने न्यायालयाने हे प्रकरण बंद केले. संगीता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभाग घेत याचिका मागे घेण्यामागील कारणे न्यायालयाला सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tamil Nadu CM Joseph Vijay movie news
Tamil Nadu Launches Gold Ring Scheme for Newborns, CM Vijay Fulfils Poll Promise
Vijay Thalapathy Beer Price Complaint young boy
Tamil Nadu School News
Marathi News Esakal
www.esakal.com