शिवणकाम प्रमाणपत्र वितरण

शिवणकाम प्रमाणपत्र वितरण
Published on

तळेगाव दाभाडे, ता. १२ : टाटा पॉवर कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत खांडी ग्रामदैवत मंदिर येथे आयोजित शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
अथर्व येवले सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी १०० महिलांना सौर दिव्यांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुण्या प्रमिला भालके यांनी महिलांना मार्गदर्शन केले. टाटा पॉवर कंपनीचे महेश राऊत, बसवराज संबल, राहुल सांगळे, राजेश्वर दुपारे, सविता कामत उपस्थित होते. सखू म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. हौसा मोरमारे यांनी स्वागत केले. माया येवले यांनी सूत्रसंचालन केले. विजय येवले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com