Pune Education News: उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय; ४ मेपासून हाेणार सुरुवात!

government decision on teacher training holidays India: नव्या अभ्यासक्रमासाठी उन्हाळी सुट्टीतच शिक्षक प्रशिक्षण; ४ मेपासून राज्य, जिल्हा व तालुका स्तरांवर टप्प्याटप्प्याने सत्रे, १५ जूनपूर्वी सर्व संबंधित शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Teachers to undergo mandatory training during summer vacation starting May 4.

Teachers to undergo mandatory training during summer vacation starting May 4.

sakal

Updated on

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्याअनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षकांना अध्यापन प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण ४ मेपासून सुरू होणार असून ते शिक्षकांसाठी बंधनकारक असेल. त्यामुळे उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com