

State Braces for Ongoing Heat as Temperatures Hover Around 45°C
sakal
पुणे : राज्यात वाढलेल्या उन्हाच्या झळा काहीशा कमी होण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट कमी होणार असल्याने तापमानात काहीशी घट होण्याचे संकेत आहेत. (ता. ३०) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची, तसेच तुरळक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.