

Uruli Kanchan Accident
sakal
उरुळी कांचन : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दिशेने चाललेल्या दुचाकीस्वाराला एका टेम्पोने जोरदार धडक दिल्याने, दुचाकी वरील साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी उरुळी कांचन येथील अण्णा महाडिक पेट्रोल पंपा समोर घडली आहे. लक्ष्मण प्रभू सोनवणे (वय ६० रा. तांबे वस्ती उरुळी कांचन) असे अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.