

Kadve Hills Tragedy: Youth Falls into Gorge, Shouts All Night but No Rescue
Sakal
-मनोज कुंभार
वेल्हे : कादवे (ता.राजगड) परिसरातील डोंगरावर फिरत असताना रस्ता चुकून धोकादायक स्थितीत अडकलेल्या एकवीस वर्षीय परप्रांतीय युवकास सुखरूप बाहेर काढण्यास स्थानिक नागरिकांसह, पोलीस प्रशासनास यश आले आहे.