Pune News : ‘गणवेश जबाबदारीची जाणीव देतो’; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांचे प्रतिपादन

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी संवाद साधला.
Director General of Police Sadanand Date

Director General of Police Sadanand Date

sakal

Updated on

पुणे - ‘पोलीसिंग म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे किंवा गुन्ह्यांना प्रतिसाद देणे एवढेच नाही, तर त्याच्या केंद्रस्थानी माणूस असतो. गणवेश तुम्हाला अधिकार देतो; मात्र त्याचवेळी समाजाप्रती उत्तरदायित्व आणि जबाबदारीची जाणीवही करून देत असतो,’ असे प्रतिपादन पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी केले. अनिश्चिततेच्या काळात शांत राहून ठाम निर्णय घेणे आणि संवेदनशीलता जपणे हीच पोलिस सेवेची शिकवण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com