
पुणे : हडपसरमधील नोबेल हाॅस्पिटल जवळील एका हॉस्पिटलच्याच बिल्डींगमध्ये सुमारे 13 लोक सकाळपासून लिफ्टमध्ये अडकले आहेत. अग्निशमन दलाकडे सव्वा नऊ वाजता वाजता वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान व लिफ्ट कंपनीचे कर्मचारी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत.
यावर्षी पुण्याला किती गरज आहे पाण्याची?
संबंधित लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी 3 ते 4 कंपन्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून नागरीकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.