Ambegaon Leopard: थोरातवस्तीत बिबट्याची दहशत अखेर संपली; पहाटे पिंजऱ्यात दीड वर्षांची मादी बिबट्या जेरबंद

Female Leopard Caught In Cage At Thoraat Wasti: थोरातवस्तीतील नागरिकांची बिबट्याच्या दहशतीतून सुटका; वनविभागाच्या पिंजरा मोहिमेला यश, मादी बिबट्या माणिकडोह निवारा केंद्रात हलवला
Thoraat Wasti Leopard Panic Ends As One And A Half Year Old Female Leopard Is Caught In Forest Department Cage At Dawn

Thoraat Wasti Leopard Panic Ends As One And A Half Year Old Female Leopard Is Caught In Forest Department Cage At Dawn

esakal

Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव,: काठापूर बुद्रुक ता. आंबेगाव येथील थोरातवस्तीमध्ये आज गुरुवारी पहाटे दिड वर्षे वयाचा मादी बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.सदर बिबट माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com