Tilekarwadi Post Office Record: टिळेकरवाडीला नवे पोस्ट ऑफिस; आठ दिवसांत १०११ खाती उघडून विक्रमी कामगिरी

टिळेकरवाडीतील नवीन पोस्ट ऑफिसमुळे गावकऱ्यांना घराजवळ डाक, बचत व इतर सेवा; आठ दिवसांत तब्बल १०११ खाती उघडून विभागात अनोखा विक्रम
A new post office was inaugurated at Tilakarwadi in Haveli taluka, with officials announcing a record 1,011 accounts opened within just eight days, boosting rural postal services.

A new post office was inaugurated at Tilakarwadi in Haveli taluka, with officials announcing a record 1,011 accounts opened within just eight days, boosting rural postal services.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन सुखदेव मोरे (सहाय्यक अधीक्षक पुणे ग्रामीण डाक सेवा) व सरपंच सुशील राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com