Pune News: ज्ञानमंदिरांच्या दारातच नशेचा बाजार! राजगुरुनगरात शाळा-महाविद्यालयांजवळ गुटखा, सिगारेटची खुलेआम विक्री

Illegal gutkha and cigarette sales near schools in Rajgurunagar: शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही राजगुरुनगरात गुटखा, मावा, सिगारेटचा उघडपणे व्यापार; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, प्रशासन मूकदर्शक
Laws Ignored, Future Endangered: Tobacco Products Sold Near Schools Despite Ban

Laws Ignored, Future Endangered: Tobacco Products Sold Near Schools Despite Ban

sakal

Updated on

राजेंद्र सांडभोर

राजगुरुनगर :  ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये ज्ञानाचे धडे दिले जातात, त्याच संस्थांच्या दारात आज राजरोसपणे नशेचा बाजार मांडला गेला आहे. राजगुरुनगर शहरातील शैक्षणिक संस्थांच्या अवघ्या काही पावलांवर गुटखा, मावा, सिगारेट आणि अगदी नशेच्या पानांचीही खुलेआम विक्री होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com